हिंगणघाट ऑटो जळीत प्रकरण: नागपुरातून ४ आरोपी जेबेर!
हिंगणघाट पोलिसांची मोठी कामगिरी: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाने नागपुरातून आवळल्या मुसक्या हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट शहर व परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे. नुकत्याच घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा तपास अत्यंत वेगाने आणि कौशल्याने करत हिंगणघाट पोलीस आणि वर्धा सायबर सेलच्या पथकाने चार आरोपींना थेट नागपुरातून ताब्यात घेऊन बेड्या […]
Read More