कळमना पोलिसांची धडक कारवाई: घरफोडीचा उलगडा, सोन्याच्या दागिन्यांसह आरोपींना अटक

नागपूर (कळमना): कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दिनांक ०४ डिसेंबर २०२५ ते ०५ डिसेंबर २०२५ दरम्यान गुजराती कॉलनी, कळमना येथील रहिवासी राहुल भिमजीयानी हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व […]

Read More

अकोला: उर्दू हायस्कूलसमोर तरुणाची चाकू-तलवारीने निर्घृण हत्या; ३ आरोपींना तासाभरात पोलिसांकडून ठोकल्या बेड्या!

दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २२.३० वा. च्या सुमारास उर्दू हायस्कूल मैदानावर नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव (वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर, नवीन बस स्टँड मागे, अकोला) हे आपल्या मित्रमंडळींसह बसलेले होते. जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी आपसात संगनमत करून धारदार चाकू व तलवारीने वार करून नितेश यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी […]

Read More

राजापेठ पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड: २ आरोपींना अटक, १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेत पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना गजाआड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्याबाबत काही महत्त्वाच्या बाबी आणि आरोपींच्या मोड्स ऑपरेंडी (गुन्हा करण्याची पद्धत) स्पष्ट झाल्या आहेत: पूर्वश्रमीची रेकी व नियोजन: आरोपी हर्ष निंबरते आणि धीरज जाधव हे दोघेही तक्रारदार यांच्या ओळखीतील किंवा परिसरातील […]

Read More

नागपुरात १७ लाखांच्या एम.डी. पावडरसह दोघे गजाआड; गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई

नागपूर शहर पोलिसांची कारवाई: पांढऱ्या ‘किया सोनेट’ कारमधून १७ लाखांचे एम.डी. पावडर जप्त, दोघे जेरबंद नागपूर: शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत १७ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आणि तिची विक्री करू पाहणाऱ्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. छावणी […]

Read More

हिंगणघाट येथे सेंट्रो कारने आलेल्या चोरट्याला अटक; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Team) बकरी चोरी प्रकरणी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीत वापरलेली सेंट्रो कार, कटर आणि रोख रकमेसह एकूण १,५५,८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेचा संक्षिप्त वृत्तांत: चिकमोह (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील तक्रारदार श्रीकांत संजय सोरटे (वय २५ वर्ष) […]

Read More

जबरदस्तीने चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १२ तासांच्या आत अटक

नागपूर दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास, फिर्यादी श्रीमती सुशिला मोरेश्वर पवनीकर (वय ६९ वर्षे, रा. प्लॉट. ७४६, निकालस मंदिर रोड, सुदर्शन चौक, नागपूर) या हार-फूल खरेदीसाठी पायी दुकानात जात होत्या. पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील अपेक्स मेडिकल स्टोअर्ससमोर, निकालस मंदिर रोड येथे एका अज्ञात दुचाकीस्वाराने मागून येऊन त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची […]

Read More

नागपूर: एमआयडीसी पोलिसांकडून ३ दुचाकी जप्त; १६ वर्षांचा अल्पवयीन चोरटा गजाआड

नागपूर : एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; वाहन चोरीच्या ३ गुन्ह्यांचा उलगडा, १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा ताब्यात नागपूर (विशेष प्रतिनिधी): शहर पोलिसांच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या […]

Read More

नागपुरात ६.४१ लाखांच्या एम.डी. पावडरसह दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत एम.डी. (MD) पावडरची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ९.३० दरम्यान लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. घटनास्थळ व अटक आरोपी: घटनास्थळ: मृग्यासस्वामी व्यायामशाळेसमोर, घासबाजार, लोहा मार्केट, नागपूर. अटक करण्यात आलेले आरोपी: १. […]

Read More

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद, २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद; २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, जुने गुन्हेही उघडकीस हिंगणघाट: हिंगणघाट शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला हिंगणघाट पोलिसांनी काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कपडे आणि चोरी केलेले सोने असा एकूण २,६४,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल […]

Read More

अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ८ जुगार अड्ड्यांवर छापे; ३४ जणांना अटक, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला :- अकोला जिल्हयातील अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या धडक कारवाईत जिल्हभरातील ८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ लाख ८८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!