चोरीचा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी काही तासाचे आत केला उघड,मुद्देमालासह आरोपी ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोडाऊनमधुन AC a Fridge ची चोरी करणार्या आरोपीस काही तासाचे आत ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा केला उघड…

अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला येथील अग्रवाल इलेकटॉनिक दुकानाचे चे मालक यश संजय अग्रवाल रा.राधे नगर अकोला यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथे  गोडाऊन आहे ज्यात इलेकट्रॉनिक वस्तु फ्रिज,ए सी ठेवलेले आहे याची  नेहमीपमाणे दि २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा चे सुमारास पाहनी केली असता गोडाउन मधील माल हा कमी दिसत आहे





संक्षयावरुन त्यांनी आलेल्या स्टॉक लिस्ट ची पाहणी केली असता
त्यांचे लक्षात आले की गोडाउन मधुन १) एल जी १.५ टन ३ स्टार ड्युअल ईंन्हर्टर (इनडोअर व आउट डोअर पुर्ण सेट चे एकुण ०६ नग प्रत्येकी कि४५०००/- रू एकुण ₹२,७0,000/- रू २)एल जि १.५टन ५ स्टार ड्युअल ईंन्व्ह्रटर (इनडोअर व आउट डोअर सेट) चे  एकुन १ नग कि ५५,000/- ३)१ एल जी फ्रिज २0१ लिटर कि.अं.२५,000/-, ४)१  एल जी  चे फ्रिज 9८५ लिटर कि अं २०,000/- रू असा एकुन ३,७0,000/- रू चा मुदेमाल असा ०१/०२/२0२५ ते २६/०३/२०२५ रोजी या कालावधील कोणीतरी अज्ञात इसमाने गोडाउन मधुन चोरुन नेला आहे अशा फिर्यादीवरुन वरून पोलिस स्टेशन सिटीकोतवाली अकोला येथे अप क्रमांक  ८०/२0२५ कलम ३04 (अ) बी.एन.एस प्रमापे गुंन्हा नोंद करून
तपास सुरु केला



सदरचा गुन्हा उधडकीस आनण्याकरीता डी.बी पथकास आवश्यक त्या सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळावरील सी.सी.टी.टी फुटेज वी पाहणी केली असता तांत्रीक द्रुष्ट्या तपास करुन मिळालेल्या गुप्त माहीती वरून सदरचा अनौळखी इसम हा अकौट फाईल अकोला या परीसरातील मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ यास निष्पन्न करुन तो अकोट फाईल परीसरात  राहत असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्यावरुन गुप्त माहीतीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवुन संशयीत आरोपी नामे मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ वय २३ रा भारत नगर अकोट फाईल अकोला यास
ताब्यात घेवुन त्यावी कसुन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीवी उत्तरे तरी त्यास विश्वासात धेबुन पुन्हा कसुन वौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याचे ताब्यातुन चोरी केलेला मुददेमाल हस्तगत केला



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक बच्वन सिंह,अपर पोलिस अधिक्षक.अभय डोंगरे उपविभागिय पोलीस अधिकारी अकोला सतिश कुळकर्णी याचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे, स.पो.नि किशोर पवार, डी.बी पथक अंमलदार पोहवा अशिचण सिरसाट, अजय भंटकर, ख्वाना शेख, किशोर येउल, पोशि .निलेश बुंद, शेलेश घुगे पो,टे.सिटी कोतवाली
यांनी केली गुंन्हयाचा पुदील तपास पोहवा अश्वीन सिरसाट करीत आहेत.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!