शेतातील धान्य चोरणारा चोरटा बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,२ धान्यचोरीचे गुन्हे केले उघड….
शेतातील काढलेले धान्य चोरणार्यास बुटीबोरी पोलिसांनी केले जेरबंद,धान्यचोरीचे दोन गु्न्हे केले उघड….. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०३/०३/२०२४ ते दिनांक ०४/०३/२०२४ रोजी सोनेगाव बोरी शिवारातील शेतकरी नामे शैलेश गोविंदराव खापने व विनोद महादेव निमकर दोन्ही रा. सोनेगाव बोरी यांनी आपले शेतात,लागवड करून मशीनने काढून ठेवलेला चना, तुर व गहू असा एकूण १,४२,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल […]
Read More