कुख्यात गुन्हेगार चोचु व त्याचा साथीदार यांना मुद्देमाल व गांजासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

रेकॅार्डवरील कुख्यात गुन्हेगार चोचु यास त्याचे साथीदारासह अटक करुन,त्यांचे ताब्यातुन गांज्या तसेच चोरीचे दागिने, पैसे व मोटरसायकल केली जप्त…. अमरावती(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेषतः लगतच्या राज्याच्या सीमेवरील भागात अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना प्रत्येक प्रत्येक प्रभारींना तसेच […]

Read More

अट्टल घरफोड्या वर्धा पोलिसांचे ताब्यात,वर्धा परीसरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड…

करवीर कोल्हापुर येथील अट्टल घरफोड्यास वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वर्धा शहरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तपासात त्याने एकुन ५४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वर्धा शहरात दिनांक 27/05/2024 रोजी एकुण चार घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्याने यांचे गांभीर्य लक्षात घेता सदरच्या घरफोडी ह्याचा उलगडा करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांनी  पोलिस […]

Read More

हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना शस्त्रासह LCB ने घेतले ताब्यात…

बेकायदेशीर अग्नीशस्त्र व माउजर शस्त्र बाळगणाऱ्या हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना नागपुर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिकाफीने घेतले ताब्यात….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, नागपूर जिल्हा येथुन हद्दपार असलेला प्रफुल्ल मोरेश्वर चाफले, रा. नंदापुरी रामटेक याचे जवळ देशी बनावटीचे माउजर […]

Read More

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ८ दुचाकी चोरीचे गुन्हे…

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उघड केले तब्बल ८ दुचाकी चोरीचे गुन्हे,९ दुचाकी केल्या हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(४) मे रोजी सकाळी १०.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत राजाबाक्षा हनुमान मंदीर जवळ, नागपूर येथे फिर्यादी दिनेश महादेव तिजारे वय ३६ वर्ष रा. प्लॉट […]

Read More

अवैधरित्या विक्रीकरीता गोमांसाची वाहतुक करणाऱ्यास भद्रावती पोलिसांनी घातल्या बेड्या…

गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी  भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे ताब्यात,३६० किलो गोंमास जप्त करुन केले नष्ट…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व […]

Read More

अमरावती शहरात विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणारे गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…

अमरावती शहरात गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता आणणारे २ गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ गांजा जप्त करण्यात आला… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांनी अमरावती शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना गुन्हे शाखा तसेच सर्व प्रभारींना […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन जप्त केला २८ किलो गांजा…

अवैधरित्या विक्रीसाठी अंमली पदार्थ गांजाची  साठवणुक करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन,४,२१,७२५ रूपये किंमतीचा २८.११५ किलो ग्रॅम गांजा केला जप्त… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. पोलिस उपायुक्त(गुन्हे) चंद्रकांत […]

Read More

बनावट गुटखा कारखान्यावर लातुर पोलिसांचा छापा,३ करोड रु चा मुद्देमाल केला जप्त…

लातूर पोलिसांचा बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, ३ कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशानुसार लातूर पोलिस दलाकडून अवैद्य धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैद्य धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलिस अधिक्षक  बी चंद्रकांत रेड्डी सहा.पोलिस […]

Read More

पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…

गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेडया नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मे २०२३ ते दि १६ एप्रिल २०२४ या दरम्यान आरोपी समाधान युवराज बागुल रा. चिंचगव्हाण,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे याने त्याच्या साधीदाराबरोबर संगनमत करुन ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये वाहन चालक म्हणुन […]

Read More

पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार  पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे  दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!