अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’: अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश, २ अटकेत
अकोला (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध धंद्यांवर व बेकायदेशीर कृत्यांवर लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन प्रहार’ राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून ऑटो रिक्षांमध्ये अत्यंत बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत २ जणांना अटक करण्यात […]
Read More