अग्नीशस्रासह परत एकास केली स्थानिक गुन्हे शाखेने अटक..
स्थागुशा पथकाने अग्निशस्रासह आणखी एका इसमास केली अटक… अलिबाग (प्रतिनिधी) – दि.8 जानेवारी रोजी रोहा येथील धनगर आळीत एका व्यक्तीकडे अग्नीशस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या पथकाला या ठिकाणी तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा […]
Read More