गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक […]

Read More

POCSO संबंधी लॅा कमीशनने सरकारला सादर केला अहवाल….

दिल्ली- बालकांना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा POCSO कायदा 2012 च्या विविध पैलूंची सखोल चौकशी केल्यानंतर विधी आयोगाने आपला अहवाल कायदा मंत्रालयाला सादर केला आहे. 27 सप्टेंबर रोजी विधी आयोगाची बैठक झाली. यामध्ये आयोगाने कायद्यातील मूलभूत काटेकोरपणा कायम ठेवण्याचे म्हणजेच परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे किमान वय 18 वर्षेच ठेवायला हवे, असे म्हटले आहे. तथापि, त्याच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणे लक्षात […]

Read More

आवाज कुणाचा…खाकीतील लेखकाचे मनोगत..

‘ *आवा…ज कोणाचा?’* ‘आवा…ज कोणाचा ? ‘ ही घोषणा लहानपणापासून आपण सर्वजण ऐकत आलेलो आहोत.एखादी निवडणूक जिंकली, की मग ती निवडणूक एखाद्या सोसायटीची असो ग्रामपंचायतीची असो की लोकसभा, विधानसभेची . एखाद्या खेळाचा सामना जिंकला तरी ‘आवाज कोणाचा ?’ ही घोषणा ऐकायला मिळते. प्रत्येक जण आपला आवाज मोठा करून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा आणि लोकांचे लक्ष […]

Read More

पोलिस अधिक्षक लातुर श्री सोमय मुंडे हे सत्येंद्र कुमार दुबे पुरस्काराचे मानकरी…

लातुर –  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरचा सत्येंद्र के दुबे स्मृती पुरस्कार सत्येंद्र के दुबे (BT/CE/1994) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अनुकरणीय जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराशी लढताना सर्वोच्च बलिदानासाठी स्थापित करण्यात आला. हा पुरस्कार IIT च्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो. ज्यांनी मानवी मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वोच्च व्यावसायिक सचोटी दाखवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. IIT कानपूरच्या स्थापना दिनी (2 नोव्हेंबर) हा पुरस्कार […]

Read More

जहाल नक्षलवादी दांपत्य गोंदिया पोलिसांपुढे शरण…

गोंदिया – देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पित योजना राबविली जात आहे. त्याअनुषंगाने निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कैम्प देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली माओवादि चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात […]

Read More

गर्भवती महीला पोलिस कर्मचाऱ्यास मद्यधुंद मोटारसायकल चालकाची धडक महीला पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारा दरम्यान म्रुत्यु…

अमरावती–  मिळालेल्या माहीतीनुसार रात्री  ड्युटी संपवून घरी जात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत गर्भवती महिला पोलिसाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती शहरात शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका बोरकर (वय 26 वर्ष रा. अमरावती) असं मृत महिला पोलिस कॉन्स्टेबलचं  नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) यांनी जाहीर केली ४३ कुख्यात बदमाश/गॅंगस्टर ची यादी…

नांदेड –  राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघातक कृत्य करणारे,कुख्यात बदमाश, गॅगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम कायम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून, सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर […]

Read More

सात महीण्यापासुन बेपत्ता असणार्या मुलीला लातुर पोलिसांच्या मानव तस्करी पथकाने शोधुन काढले…

लातुर – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, फेब्रुवारी 2023 मध्ये पोलिस ठाणे निलंगा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंगा पोलिस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती. पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले व […]

Read More

वडनेर दरोडा प्रकरणी पोलिस महानिरीक्षकांनी केले पोलिस अधिक्षक श्री नुरुल हसन यांचे कौतुक…

वर्धा –  काही दिवसांआधी वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहना  शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या ४  तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ७५  लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर येथील कार्यालयातून ४ […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी उधळला माओवाद्यांचा डाव जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके केली जप्त…

गडचिरोली –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!