अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज आणि गांजासह तिघांना अटक, ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: – अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ (Zero Tolerance Policy) राबवली जात आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, अमरावती शहर पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी २२.०७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजासह एकूण ३ लाख ६३ हजार […]

Read More

अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ३७ गोवंश जनावरे जप्त, २ आरोपी ताब्यात

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखेने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या कारवाईदरम्यान ४,८६,००० रुपये किमतीची ३७ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने या जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला  पोलीस उपआयुक्त यशवंत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!