एमआयडीसी नांदगाव पेठ येथील हिंगणे कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस; ३ आरोपींना अटक
नांदगाव पेठ, अमरावती: नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील ‘हिंगणे मसाला कंपनी’चे संचालक रजत अरुणपंत हिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता ते ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील सुमारे ५९,००० रुपये किमतीच्या एकूण ०४ इलेक्ट्रिक मोटर चोरून नेल्या होत्या. […]
Read More