अमरावती ग्रामीण: भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर पोलिसांची धाड, दोन जण अटक
भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त. अमरावती:- ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत मोठी कारवाई: अमरावती ग्रामीण जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष ‘ऑपरेशन कवच’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर आणि जुगार अड्ड्यांवर प्रभावी व […]
Read More