अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोट फाईलमध्ये जुगारावर धाड; ८ आरोपींसह १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला: अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक कारवाई केली आहे. अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा क्रमांक १८ जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून, एकूण १,२३,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईचा तपशील: स्थानिक गुन्हे शाखेचे […]
Read More