गुन्हेशाखा पोलिसांची कामगिरी : शस्त्र बाळगून धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीस अटक
दिनांक २५.०८.२०२६ रोजी रात्री २०.४५ वाजताच्या सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टी.व्ही. टॉवर चौक ते भिमटेकडी मशीद, गिट्टीखदान रोडवर एक इसम हातात शस्त्र घेऊन आरडाओरडा करताना दिसून आला. पोलिसांनी त्यास घेराव घालून ताब्यात घेतले व निशस्त्र केले. पंचासमक्ष नाव-पत्ता […]
Read More