अकोला: वृद्ध महिलेची सोन्याची पोत पळवणारा आरोपी अटकेत; १००% मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अकोला यांनी वृद्ध महिलेवर हल्ला करून सोन्याची पोत पळवणाऱ्या आरोपीला जेरबंद करून १००% मुद्देमाल हस्तगत करण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे. अकोला:- दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ०१:१५ वाजता तक्रारदार सौ. कौसल्या नामदेवराव राऊत (वय ६२ वर्षे, रा. लोखंडे ले-आऊट, मोठी उमरी, अकोला) या त्यांच्या सुनेसह दवाखान्याचे […]
Read More