अमरावती शहर पोलिसांची धडक कारवाई: ४२ लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज आणि स्विफ्ट कार जप्त

अमरावती गुन्हे शाखा, अमरावती शहर येथील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील एक गुन्हेगार आपल्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून मेफेड्रान (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी ताजनगर परिसरात येणार आहे.अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ०१ ने अंमली पदार्थ विरोधी मोहीमेअंतर्गत धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थासह रंगेहात […]

Read More

अमरावती शहरातील सराईत गुन्हेगार MPDA अंतर्गत स्थानबद्ध

अमरावती (विशेष बातमी): अमरावती शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर कडक कारवाई केली आहे. मायानगर, अमरावती येथील २५ वर्षीय कुख्यात गुन्हेगार बादल किशोर लुंड याला एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. गुन्ह्यांची पार्श्वभूमी बादल किशोर लुंड हा सन २०२० पासून […]

Read More

धुळे जिल्‍ह्यात नरडाणा पोलिसांची धडक कारवाई: तब्बल २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळे: धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २२५ किलो अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा आणि वापरण्यात आलेली कार असा एकूण २१,१८,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे, अंमली पदार्थांची […]

Read More

धाडसी दरोडा उघड! गोंदिया एलसीबीची धडक कारवाई, तांदुळाचा लुटलेला ट्रक हस्तगत

१८.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एका आरोपीला अटक गोंदिया: मौजा सावरी हद्दीत चाकूचा धाक दाखवून ३० टनांपेक्षा जास्त तांदूळ आणि ट्रक लुटणाऱ्या टोळीचा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लुटलेला ट्रक आणि तांदूळ असा एकूण १८,१३,६९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रयागराज (उत्तर प्रदेश) […]

Read More

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची गवळीपुरा चिंचोलीत जुगारावर धाड; ६.४८ लाखांच्या मुद्देमालासह ११ जुगारी ताब्यात!

जुगार अड्डयावर ब्राह्मणवाडा थडी पोलिसांचा छापा,११ जुगारिंसह ६.४८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त… अमरावती-  दिनांक: २१/०७/२०२६ रोजी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील गवळीपुरा चिंचोली येथे काही ईसम ५२ पत्त्यांवर ‘एक्का बादशाह’ नावाचा पैशांच्या हार-जितीचा जुगार खेळत आहे या माहीती वरुन सदर ठिकाणी छापा टाकुन १३ ईसमांना रंगेहाथ पकडले गेले.यावरुन पोलिस स्टेशन […]

Read More

धाड पेट्रोल पंप चोरी प्रकरण: १.०५ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावरील चोरीचा उलगडा; आरोपी गजाआड, १,०५,००० रुपये १००% जप्त बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीला गेलेली १,०५,००० रुपयांची संपूर्ण नगदी रक्कम (१००% रिकव्हरी) हस्तगत केली […]

Read More

उमरेड पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांवर गुन्हा, ७.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरेड पोलिसांची मोठी कारवाई: अवैध जुगार अड्ड्यावर धाड, १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आणि ७.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन उमरेड: दिनांक १९ जुलै २०२६ रोजी उमरेड पोलिसांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उमरेड येथील हेवती शिवार रोडच्या बाजूला काही इसम अवैध ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ […]

Read More

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार मुख्य आरोपींना गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक अमरावती: वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील पाच मुख्य आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भातकुली बस स्टँडवरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. समता नगर, वलगाव येथील रहिवासी लिलाबाई अनिल तसरे (वय ६०) यांनी दिलेल्या […]

Read More

हिंगणघाट एम.डी. विक्री प्रकरण: मकोकाअंतर्गत फरार आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर वर्धा पोलिसांनी ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी पंकज प्रभाकर साठवणे याला छत्रपती संभाजीनगर येथून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन १७ जून २०२६ रोजी अटक केली आहे. ३१ मे २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS […]

Read More

सातारा पोलिसांची मोठी कारवाई: गोळीबार करून पळून गेलेले २ अट्टल गुन्हेगार २४ तासांत अहिल्यानगरमधून गजाआड

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने  एका मोठ्या कारवाईत, जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून पळून गेलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना अवघ्या २४ तासांच्या आत अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक केली आहे. पूर्ववैमनस्य आणि गोळीबार कराड तालुक्यातील कालगाव येथील संतोष शंकर घोलप (वय ३७, रा. कालगाव, व्यवसाय: टिप्पर वाहतूक सप्लायर) यांना १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!