वर्धा पोलिसांची सतर्कता: घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक

वर्धा: वर्धा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात नियमित रात्र गस्त आणि वाहन पेट्रोलिंग सुरू आहे. संशयास्पद हालचालींवरून अटक:- दिनांक १८ आणि १९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री, वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव परिसरात […]

Read More

गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय बुलेट चोरट्यांची टोळी गजाआड, ७ मोटारसायकली जप्त

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय बुलेट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५ हजार रुपयांच्या एकूण ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये ३ महागड्या बुलेटचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यात ९ जुलै २०२६ च्या रात्री दुचाकी चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या:  1 दासगाव (रावणवाडी): […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा

अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा दिनांक १५ जुलै २०२६ रोजी रात्री १०:४२ वाजता पोलीस स्टेशन मोर्शी अंतर्गत चिखल सावंगी फाटा येथे एका ट्रकला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, तेव्हा ट्रकच्या केबिनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. […]

Read More

पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त,

धारणी पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत धारणी: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी […]

Read More

सिद्धेश्वर महादेव मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; आरोपी मुद्देमालासह जेरबंद

बुलढाणा: बुलढाणा येथील करहाळे ले आउट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेली चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ६४ वर्षीय फिर्यादी रामकृष्ण हरीचंद्र राठोड (रा. करहाळे ले आउट, बुलढाणा) यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजासह कार जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत सुमारे १६ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.  धुळे-शिरपूर महामार्गावर सापळा धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी सियाज कारमधून (क्रमांक MH-47/C-1008) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची गोपनीय […]

Read More

अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून मुद्देमाल हस्तगत

अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे ३ आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत अमरावती: किराणा दुकानात साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत सोन्याची साखळी जबरीने हिसकावून नेणाऱ्या ३ आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने अतिशय कौशल्याने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आरोपी गजाआड

यवतमाळ: १६ घरफोड्या करणारे दोन आरोपी गजाआड; १५.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त! यवतमाळ शहरात वाढत्या घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक  कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करत १६ गुन्हे […]

Read More

मध्य प्रदेशातून विनापरवाना व अवैध रेती वाहतूक

१. कारवाईची पार्श्वभूमी व घटना: वेळ आणि माहिती: १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातून काही ट्रक बेकायदेशीररित्या वाळू (रेती) भरून येत आहेत. नाकाबंदी: या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक (पोनि) अशोक जाधव, पोलीस अंमलदार संतोष वंजारी, मनोज वानखडे आणि राहुल केन्डे यांनी वरूड येथील जायन्ट चौकात […]

Read More

हिंगणघाट पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन जुगार अड्ड्यावर कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाटमध्ये पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन मशीनवर जुगार खेळणाऱ्या अड्ड्याचा पर्दाफाश, ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट येथील सरकारी दवाखाना चौकात सुरू असलेल्या एका हायटेक जुगार अड्ड्यावर हिंगणघाट पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एका दुकानात इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनच्या माध्यमातून पैशांची हारजित लावून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या जुगार छाप्यामध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!