अमरावती: ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत १० लाखांचा गांजा जप्त; २ तस्करांना अटक

अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: १० लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक अमरावती: अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत १० लाख ४३ हजार ४५० रुपये किमतीचा २०.८६९ किलोग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक पुरुष आणि एका महिलेला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक […]

Read More

अमरावती ग्रामीण LCB ची धडक कारवाई: फरार दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या; ५५ हजारांच्या २ सायकली जप्त!

अमरावती :- अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ५५,००० रुपये किमतीच्या २ विनाक्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More

अमरावती ग्रामीण LCB ची मोठी कारवाई: खल्लार दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी लालखडीतून जेरबंद!

खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अमरावती शहरातून जेरबंद अमरावती: स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अमरावती ग्रामीणच्या पथकाने खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपीला अमरावती शहरातून ताब्यात घेतले आहे. दिनांक २१/०८/२०२४ रोजी तक्रारदार कपिल हिम्मतराव गुडधे (रा. नायगाव बोर्डी) यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते ‘भारत फायनान्स बँक’ […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलिसांचा दणका: दर्यापुरात अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

अमरावती :- दर्यापूर येथील बनोसा भागात अवैध देशी आणि विदेशी दारूचा साठा बाळगणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १,६०,४३५ रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. कारवाईची पार्श्वभूमी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन […]

Read More

अमरावतीत कत्तलीसाठी नेणारा ५ लाखांचा गोवंश जप्त; दोघांना अटक

अमरावती (चांदूर बाजार): अमरावती ग्रामीण पोलीस ठाणे ब्राह्मणवाडा थडी च्या हद्दीत चोरलेल्या गोवंशाची अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल (वाहनासह) जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल मुजम्मिल अब्दुल रऊफ […]

Read More

अंजनगाव सुर्जी पोलीस ॲक्शन मोडवर: ३ बकऱ्या चोरणाऱ्या आरोपींना ऑटो आणि रोकडसह आवळल्या मुसक्या!

अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडाकेबाज कारवाई: बकरी चोरी करणाऱ्या आरोपींना काही तासांतच अटक, दोन गुन्हे उघडकीस! अंजनगाव सुर्जी (अमरावती): पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी हद्दीतील बकऱ्या चोरी करणाऱ्या आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिनांक २२/०७/२०२६ रोजी फिर्यादी मुशाहीद खा मुस्तफा खा (वय २९ वर्षे, रा. नवगज्जी प्लॉट, […]

Read More

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची गवळीपुरा चिंचोलीत जुगारावर धाड; ६.४८ लाखांच्या मुद्देमालासह ११ जुगारी ताब्यात!

जुगार अड्डयावर ब्राह्मणवाडा थडी पोलिसांचा छापा,११ जुगारिंसह ६.४८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त… अमरावती-  दिनांक: २१/०७/२०२६ रोजी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील गवळीपुरा चिंचोली येथे काही ईसम ५२ पत्त्यांवर ‘एक्का बादशाह’ नावाचा पैशांच्या हार-जितीचा जुगार खेळत आहे या माहीती वरुन सदर ठिकाणी छापा टाकुन १३ ईसमांना रंगेहाथ पकडले गेले.यावरुन पोलिस स्टेशन […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा

अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा दिनांक १५ जुलै २०२६ रोजी रात्री १०:४२ वाजता पोलीस स्टेशन मोर्शी अंतर्गत चिखल सावंगी फाटा येथे एका ट्रकला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, तेव्हा ट्रकच्या केबिनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. […]

Read More

पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त,

धारणी पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत धारणी: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी […]

Read More

आसेगाव पूर्णाचे ठाणेदार सूरज तेलगोटे सन्मानित!

आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे ‘उत्कृष्ट ठाणेदार’ पुरस्काराने सन्मानित! उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरव! अमरावती: कर्तव्यदक्षता, चोख बंदोबस्त आणि गुन्हेगारी नियंत्रणात नेहमीच अग्रेसर असणारे आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे. जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या पहिल्या सहामाहीत (अर्धवार्षिक) आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!