अमरावती: तलवार बाळगणारा दहशतखोर जेरबंद, घरफोडीचा गुन्हा उघडकीस
अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई: तलवार बाळगणारा दहशत मावणारा आरोपी जेरबंद आणि घरफोडीचा गुन्हा उघडकीस अमरावती: महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या धोरणास अनुसरून, अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने आयुक्तालय हद्दीत अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखेने वेगवेगळ्या दोन प्रकरणांत यशस्वी कारवाई केली आहे. […]
Read More