चोरीचा १.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई
हिंगणघाट: टिनाचे शेड फोडून १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; डीबी पथकाची धडक कारवाई हिंगणघाट (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६): स्थानिक पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत ढोकपांडे ले आऊट परिसरातील एका टीनाच्या शेडमधून लोखंडी रॉड, कॉपर केबल, बॅटरी व इतर साहित्यासह एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई […]
Read More