हिंगणघाट: गांजा विकणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त!
हिंगणघाट येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: गांजा विकताना आरोपी रंगेहाथ अटक, मुद्देमाल जप्त वर्धा (विशेष बातमीदार): वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची अवैध विक्री व बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली […]
Read More