नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट २ ने उघड केले ७ वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे…

एकास ताब्यात घेऊन गुन्हेशाखा, युनिट २ ने  घरफोडीसह वाहन चोरीचे ७ गुन्हे केले उघड….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी श्वेता चंद्रमणी देशभ्रतार, वय २७ वर्षे ह्या पोलिस स्टेशन गिट्टीखदान हद्दीतील हजारी पहाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, नागपुर येथे राहतात त्या दि(४)एप्रिल २०२४ चे संध्या ५.०० वा. ते ५.३० वा. चे दरम्यान […]

Read More

शेतीची औजारे चोरणारी टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद,माहागाव येथील गुन्हा केला उघड…

शेतीची औजारे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,माहागाव येथील गुन्हा केला उघड… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०३)  रोजी पोलिस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम हिवरा संगम शेतशिवारातील शेती अवजारे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेली होती सदर प्रकरणी फिर्यादी यांनी पोलिस ठाणे महागांव येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक ४६३ / २०२४ कलम ३०३ […]

Read More

पाचपावली पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे…

अट्टल दुचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले ०२ गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)जुन रोजी संध्या ४.३० वा. चे सुमारास, फिर्यादी रविंद्र गंगारात खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नागपुर हे पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी […]

Read More

दोन संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केले ६ वाहनचोरीचे गुन्हे…..

वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन  एकुण ०६ गुन्हे केले उघड…. देहु रोड(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंधघालण्याचे आदेश पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानअनुषंगाने देहुरोड पोलिस तपास पथकाला काही मुले चोरीचे दुचाकी मोटार सायकल विक्रीकरीता काळोखे चौक, […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद…

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी अंतरराज्यीय गुरे चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण अन् मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिताफीने अटक करून त्यांच्याकडून बोलेरो पिकअप आणि मोटारसायकल असा एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी – 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर, […]

Read More

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….

घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!