कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,६ गुन्हे उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता अकोला जिल्हातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणार्या टोळी व एकुण ०४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका करुन चारचाकी वाहनासह चार आरोपींना घेतले  ताब्यात एकुन ०४,८२,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त,जनावर चोरीचे एकुन ०६ गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे चोरी करून कत्तली करीता […]

Read More

संशईतास ताब्यात घेऊन मानकापुर पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशईतास ताब्यात घेऊन मानकापूर पोलीसांनी दुचाकी चोरीचे तीन गुन्हे केले उघड… मानकापुर(नागपुर शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्कर व्रुत्त असे की, दि १९ नोव्हेंबर.२०२४ चे  संध्याकाळी ६.०० वा. ते ६.३० चे दरम्यान, फिर्यादी आदील खान जुबेर खान, वय २७ वर्ष, रा. भानखेडा, तहसिल, नागपूर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो गाडी कं. एम.एच ४९ ए.ए ६५०२ किंमत अंदाजे […]

Read More

घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….

बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 […]

Read More

चोरीच्या रिक्षा बनावट क्रमांक लावुन विकणारा चोरट्यास युनीट १ ने केले जेरबंद..,

चोरीच्या रिक्षा घेवुन त्यास बनावट नंबर प्लेट लावुन रिक्षा वापरणार्या आरोपीस ६ रिक्षासह  गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदरबाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे […]

Read More

उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी  तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष […]

Read More

आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….

आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात.. आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की,  दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत  गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]

Read More

सराईत चारचाकी वाहन चोरटा LCB च्या ताब्यात,६ गुन्हे केले उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चारचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ६ चारचाकी चोरीचे गुन्हे केले उघड,त्याचे साथीदारांनाही घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांनी दि ०३ डिसेंबर २०२४ रोजी पो.स्टे. तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की, त्यांचे मालकीची टाटा कंपनीची इंडोगो ई.सी. […]

Read More

शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेऊन ३ गुन्हे केले उघड…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आंनद यांनी जिल्हयात होत असलेल्या शेतीपयोगी साहित्य व केबल चोरीचे घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांना जास्तीत जास्त गुन्हे उघडकिस आणुन सदर घटनेवर आळा घालण्याबाबत आदेशीत केले होते त्या […]

Read More

शेतकर्यांचे धान्य तसेच शासकिय साहीत्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

धान्याची शेतातून चोरी तसेच ईतर  गोडावून मध्ये चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले २२ लक्ष रु च्या मुद्देमालासह केले जेरबंद, जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील एकुण ०६ गुन्हे केले उघड…. https://www.instagram.com/reel/DDZ3N80oxdz/?igsh=MXBhOXBzMGxkZTI5eg== अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मागिल काही दिवसांपासून शेतकर्यांचे शेतात असलेल्या गोडावून तसेच घरातील आवारातून अज्ञात चोरटे सोयाबीन किंवा अन्य धान्याने भरलेले […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!