यवतमाळ शहरात लूटमार करणारे दोन आरोपी 24 तासांत जेरबंद; चोरीचा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत

यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोड परिसरात शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या कारवाईत लुटलेली सोन्याची अंगठी तसेच चोरीस गेलेली पाण्याची मोटार असा एकूण 1 लाख 13 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई […]

Read More

कांदा बियाणे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; स्थागुशाची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची मोठी कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे माहिती अधिकार प्राप्त मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे त्यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही धडक कारवाई केली आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कांदा बियाणे चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (स्थागुशा) यश आले […]

Read More

अमरावतीत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; ३.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

अमरावती: सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमरावती शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रोशन शिरसाट आणि […]

Read More

वर्धा आणि हिंगणघाट पोलिसांचा मोठा दणका: ४ महिन्यांत ४ मकोका कारवाया, १३ गुन्हेगार जेरबंद!

वर्धा आणि हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकश्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कडक निर्देशानंतर, पोलिसांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. वर्धा आणि हिंगणघाट पोलिसांनी गेल्या ४ महिन्यांत केलेल्या धडक कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: ४ मकोका कारवाया आणि १३ गुन्हेगार जेरबंद जिल्ह्यात टोळ्या करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांचा पूर्वेतिहास तपासून पोलिसांनी […]

Read More

अमरावतीत मोठा अनर्थ टळला घातक शस्त्रासह सराईत गुन्हेगाराला अटक, संभाव्य गुन्हा टळला

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह रंगेहात ताब्यात घेतले आहे. आरोपी एका गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याचा कट उधळून लावला आणि शहरात होणारा एक मोठा अनर्थ टाळला. गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा १३ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा अमरावती शहर […]

Read More

वाठार पोलिसांची दुहेरी कामगिरी; ६ लाखांचे मोबाईल जप्त २५ मोबाईल हस्तगत,खतरनाक गुन्हेगार जेरबंद!

वाठार पोलिसांची गुप्त मोहीम फत्ते; अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून खतरनाक गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या! वाठार : वाठार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने अत्यंत गुप्तपणे आणि धाडसी मोहीम राबवून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कोणतीही सुगावा न लागू देता पोलिसांनी रचलेला हा सापळा पूर्णपणे यशस्वी ठरला असून, […]

Read More

अकोला पोलिसांची मोठी कामगिरी: सतर्कतेमुळे यवतमाळची आंतरजिल्हा टोळी गजाआड; एलसीबीच्या मोहिमेला पूर्ण यश

अकोला, १३ जून २०२६ अकोला पोलीस दलाने दाखवलेली कमालीची सतर्कता आणि चपळाईमुळे शहरातील महिला प्रवाशांना टार्गेट करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) पूर्ण यश आले आहे. रिक्षा प्रवासादरम्यान महिलांची नजर चुकवून दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या यवतमाळच्या या टोळीतील ७ सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे शहरातील तब्बल […]

Read More

मंदिरातील अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला; आरोपीला अटक, मुद्देमाल हस्तगत

अमरावती :- शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू पुष्पक कॉलनी येथील एका मंदिरातून अष्टधातूची मौल्यवान पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई शांततेत आणि वेगाने या प्रकरणाचा तपास केला.२४ तासांच्या तासांच्या आत आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेली मूर्ती देखील हस्तगत केली आहे. . नेमकी […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलीस: प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई; ३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी ते वणी रोडवरील सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित गुटख्याच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अमरावती पोलिसांनी (ग्रामीण) मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक (SP) निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अमरावतीत अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध अत्यंत कडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईचा मुख्य तपशील दिनांक आणि वेळ: १२ जून २०२६,  कारवाई करणारे पोलीस ठाणे: ब्राम्हणवाडा थडी […]

Read More

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद; पारशिवणी पोलिसांची कामगिरी

पारशिवनीचे नवे पोलीस थानेदार किशोर शेर्की ॲक्शन मोडमध्ये! ५ दिवसांपूर्वीच झाले रुजू; अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई पारशिवनी (नागपूर): पारशिवनी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारून अवघे ५ दिवस झाले असतानाच, नव्याने रुजू झालेले पोलीस थानेदार’ श्री. किशोर शेर्की यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. कन्हान नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे रेती उपसा करून चोरटी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!