गुन्हेगारी क्रुत्य करणाऱ्या सराईत गु्न्हेगारी टोळीवर हिंगोली पोलिस अधिक्षकांची जिल्हाबंदीची कार्यवाही….
हिंगोली – पोलिस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेतल्याने गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे. पोलिस अधीक्षक साहेब, जी. श्रीधर यांनी आज पोलिस स्टेशन कुरुंदा हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार १)नागोराव ऊर्फ पप्पु पिता रावसाहेब बोंगाणे वय […]
Read More