गडचिरोली करांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश…
गडचिरोली– तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलिस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर […]
Read More