चंद्रपूर पोलीस Action मोडमध्ये: बेकायदेशीर तंबाखू कारखान्याचा पर्दाफाश

चंद्रपूर जिल्ह्यात बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ९.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याची बेकायदेशीरपणे निर्मिती व विक्री करणाऱ्या एका कारखान्यावर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मूल पोलिसांनी संयुक्तरीत्या छापा टाकून तब्बल ९,८५,४४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला […]

Read More

रामटेक: ‘किंग रेस्टॉरंट’मध्ये कुंटणखाना; मालक गजाआड, पीडितेची मुक्तता

रामटेक पोलिसांची मोठी कारवाई: ‘किंग रेस्टॉरंट अँड लॉजिंग’मधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एका पीडितेची सुटका रामटेक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ‘किंग रेस्टॉरंट अँड लॉजिंग’ (किड्स कॉलेज रोड, रामटेक) येथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामटेक पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे. घटनाक्रम आणि पोलीस कारवाई: गुप्त माहिती: दिनांक १५/०६/२०२६ रोजी […]

Read More

चोरीतील आरोपीला चंद्रपूरमधून अटक; 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

पैसे चोरी करून पळालेल्या चोराला चंद्रपूरमधून अटक; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर येथून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

Read More

अमरावतीत तडीपार आरोपी अटकेत; देशी कट्टा व काडतुसे जप्त

सराईत तडीपार आरोपीकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; अमरावती गुन्हे शाखेची कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत तडीपार आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार […]

Read More

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

वर्धा, दि. १५ जून २०२६ : जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यासह चारचाकी वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ६ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार […]

Read More

सातारा: बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसासह संशयित जेरबंद

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतुसासह संशयित जेरबंद. सातारा: सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका संशयित इसमाला शिताफीने अटक करत त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल (मॅग्झीनसह), एक जिवंत काडतूस आणि एक वेस्पा मोटारसायकल, असा एकूण १,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, दिनांक १५ जून २०२६ […]

Read More

गोवंश तस्करी उधळली; भंडारा पोलिसांनी 32.50 लाखांचा मुद्देमाल पकडला

भंडाऱ्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 25 जनावरांची सुटका, 32.50 लाखांचा मुद्देमाल जप्त भंडारा शहर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत 25 गोवंशीय जनावरांची सुटका केली असून दोन आयशर ट्रकसह एकूण 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार […]

Read More

हिंगणघाटमध्ये संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी अटकेत

हिंगणघाट शहरातील गुन्हेगारांना मोठा धक्का; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी जेरबंद 10 वर्षानंतर पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत मकोका ची कारवाई, पोलिस अधीक्षक  सुशीलकुमार नायक SDPO. हिंगणघाट यांच्या प्रयत्नांना यश वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई करत अवघ्या चार महिन्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत चार प्रकरणांमध्ये […]

Read More

अवैध जुगारावर पोलिसांचा दणका; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; 11 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 12 जण ताब्यात अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी वाहन, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण 11 लाख 20 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल […]

Read More

धारणीत अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांची धाड; १.०५ लाखांचा माल जप्त

धारणी पोलिसांची धडक कारवाई: अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा पर्दाफाश; १.०५ लाखांचा माल जप्त धारणी (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार, धारणी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. धारणी येथील कुरेशी मोहल्ल्यात अवैधपणे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी १,०५,५६० रुपयांचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!