अकोला वाहतुक शाखेला महानगर पालिकेतर्फे अत्याधुनिक बुथचे वाटप…

अकोला –  जिल्हा पोलिस दल शहर वाहतुक नियंत्रण शाखेला, महानगरपालिका,अकोला यांचे सौजन्याने वाहतुक पोलिस अंमलदार यांचे उन, वारा, पाऊस या पासुन संरक्षण होण्याकरीता करीता अकोला शहरामध्ये ११ विविध ठिकाणी वाहतुक शाखेला अत्याधुनिक बुथ दिले आहे. आज सकाळी १०.०० वा. अशोक वाटीका चौक, अकोला येथे मा. श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी  अकोला यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले असुन प्रमुख […]

Read More

किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी व पॅरोल रजेवरुन ३ वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर […]

Read More

ललित की भुषन ड्रग प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण,तपासातुन पोलिसांना नवनवीन खुलासे…

पुणे – सध्या महाराष्टभर व देशभर गाजत असलेले प्रकरण म्हनजे ससुन हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असुन  तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, […]

Read More

MD ड्रग तस्कर ललीत पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात,मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन केली अटक…

मुंबई -MD  ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता तेव्हापासुन  चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला  मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले होते किंवा तसे तर्क वितर्क लावले जात होते त्यासाठीच पोलिसांची शोध पथके […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच  उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस  निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्याच्या उमरगा पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

उमरगा(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस.अधिक्षक,अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.15.10.2023 रोजी उमरगा पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी .पारेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे चौरस्ता उमरगा येथे नाकाबंदी नेमुन हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम. एच. 20 इ. जी. 5357 आयशर टॅम्पो हे […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More

जहाल नक्षलवादी ज्याच्यावर १६ लाखाचे बक्षीस तो गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. त्यानुसार दिनांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!