खंडाळा: माथाडी अन् स्क्रॅप कंत्राटासाठी कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; खंडणीखोरांवर गुन्हा, एक ताब्यात

खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून बेकायदेशीर माथाडी काम आणि स्क्रॅपचे (भंगार) कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनाला धमकावून मारहाण करणाऱ्या खंडणीबहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथील ‘मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत ही खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना […]

Read More

फॉरेस्टनाका नाकाबंदीत २.७३ लाखांच्या गुटख्यासह कार जप्त, धारणी पोलिसांकडून दोघांना अटक

धारणी पोलिसांची मोठी कारवाई: नाकाबंदी दरम्यान २ लाख ७३ हजारांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, दोन आरोपी अटकेत धारणी (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कडक नाकाबंदी करून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार धारणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत […]

Read More

शेतकऱ्यांचे पंप व इलेक्ट्रिक तारा चोरणारी टोळी जेरबंद; यवतमाळ पोलिसांची धडक कारवाई, १४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; शेतातील मोटर व इलेक्ट्रिक तारा चोरणारी टोळी जेरबंद, १४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि पांढरकवडा उपविभागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील पाण्याच्या मोटर पंपाच्या केबल वायर, मोटर पंप तसेच इलेक्ट्रिक खांबावरील ॲल्युमिनियमच्या जिवंत तारा चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला होता. या चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक […]

Read More

अकोला येथील जनता भाजी बाजारात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अवैध गोवंशीय मांसाची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.

अकोला पोलिसांची मोठी कारवाई: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल; १५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला: अकोला पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अवैध गोवंश मांस विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची धडक कारवाई: आर्वी उपविभागात दारू भट्ट्यांवर धाडी; ९.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची धडक कारवाई : आर्वी उपविभागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी; ९ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त वर्धा (विशेष प्रतिनिधी): वर्धा जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि गाळप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष दारूबंदी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आर्वी उपविभागाच्या दारूबंदी पथकाने सलग दोन दिवस दोन […]

Read More

तिवसाजवळ अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ५५ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह ट्रक जप्त, दोघांना अटक

अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पानमसाला आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी: १) अब्दुल रफिक अब्दुल शब्बीर (वय ३५ वर्ष, रा. हनुमान मंदिर, महेंद्र कॉलनी, अमरावती) […]

Read More

हिंगणघाट येथे ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणारा चोरटा गजाआड; गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाची धडक कारवाई, ७१ हजारांचा माल जप्त

हिंगणघाट: येथील पोलीस स्टेशन अंतर्गत घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३ बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली एक होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी, असा एकूण ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही संपूर्ण यशस्वी कामगिरी वर्ध्याचे […]

Read More

वर्धा: सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; गांजा विकणाऱ्या ८४ वर्षांच्या वृद्धाला अटक

वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ८४ वर्षांच्या वृद्ध आरोपीला राहत्या घरातून गांजा विकताना रंगेहात अटक केली आहे.ही धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Read More

अवैध गोवंश मांस वाहतुकीवर खदान पोलिसांची धडक कारवाई; दोन आरोपींना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

अकोला येथील खदान पोलीस स्टेशनने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  रेड्डी साहेब, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Read More

सेलू पोलिसांची धडक कारवाई; ११.७८ लाखांच्या मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हा

दारू विकाल तर जेलमध्ये जाल! सेलू पोलिसांची मोठी कारवाई; ११ लाखांपेक्षा जास्त मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हे दाखल वर्धा (सेलू): ‘दारू विकाल तर जेलमध्ये जाल’ असा कडक इशारा देत वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस स्टेशनने अवैध दारू आणि हातभट्टी चालवणाऱ्यांवर मोठी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल ११,७८,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!